Surprise Me!

बाणेरच्या तुकाई टेकडीवर शिवजयंतीनिमित्त चारशे झाडांचे वृक्षारोपण | Pune | Mahrashtra | Sakal Media |

2021-04-28 93 Dailymotion

बालेवाडीत ता. 14. सह्याद्री देवराई व वसुंधरा अभियान बाणेर यांच्या माध्यमातून बाणेर येथील तुकाई टेकडीवर ( ता. 14 वार रविवार) सकाळी वृक्षदिंडी चे आयोजन करून एकूण चारशे झाडांचे रोपण याठिकाणी करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी 391 यांचे शिवजयंती निमित्त गड-किल्ल्यांवर 400 झाडे लावण्याचे आव्हान केले होते.याला प्रतिसाद म्हणून हे वृक्षारोपण करण्यात आले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon